“सत्ता मिळत नाही असं दिसलं आणि…” दिल्ली हिंसाचारावरून शरद पवारांचा मोदींवर निशाणा
जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाते, त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येतात, एकीकडे त्यांचं स्वागत आपण करतो दुसरीकडे त्याच शहरात भारतीयांमधील एका वर्गावर हल्ले केले जातात. याचा अर्थ हा आहे की, एका मोठ्या संकटाला तोंड देण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण एकच आहे, अलिकडील काळात ज्या सर्व न…